आज दी 25/8/2021 ला पोलिस स्टेसन तिरोडा येथे रक्षाबंधन सोहळा
कोरोना काळात. कोरोना योद्धा म्हणुन ज्यांनी आपली मुख्य जवाबदारी न डगमगता काटेकोरपणे पार पाडली अशा पोलिस बांधवांना “भाजपा महिला मोर्चा तिरोडा तर्फे रक्षासुत्र म्हणुन राख्या बांधन्यात आल्या या वेळी पोलिस निरिक्षक श्री योगेशजी पारधी , पोलिस नायक श्री जयत बर्वेजी,पोलिस नायक श्रीदेविदासजी,समुपदेशक श्री दिनेश जी कावडकर, तुरकर,हवालदार श्री आनंदजी दामले,शिपाई इरफान भाई ,शिपाई भुमेश्वरीताई तिरोले,शिपाई निताताई पोटफोडे समुपदेशिका सोनमताई पारधी
व भाजपा महिला मोर्चा तिरोडाच्या वतीने सौ सोनालीताई देशपांडे नगराध्यक्ष तिरोडा श्री भाऊरावजी कठाणे तालुका अध्यक्ष भाजपा तिरोडा,सौ तुमेश्वरीताई बघेले सरपंच वडेगाव,सौ रजनीताई कुंभरे माजी जि.प.सदस्या, सौ एँड माधुरीताई रहांगडाले तालुका अध्यक्ष भाजपा महिला तिरोडा सौ मेघा बिसेन (गोंदिया जिल्हा प्रतिनिधी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*) तसेच तालुका महामंत्री भाजपा महिला तिरोडा,सौ गायत्रीताई चौधरी माजी सरपंच काचेवानी,सौ राणीताई बालकोठे शहर अध्यक्ष ,सौ श्वेता ताई मानकर नगरसेविका तिरोडा,सौ वैष्णवी सोनेवाने जिल्हासंयोजिका युवती,सौ मिनाक्षीताई ठाकरे शहर महामंत्री महिला भाजपा हे सर्व उपस्थित होते यावेळी पारधी सरांनी महिला कुठल्याहि प्रकारच्या सामाजिक आपत्ति बाबदची मदत कायम स्वरुपी राहील व ती निसंकोच पणे महिलांनी त्यांच्यापुढे मांडावी असे आश्वासन देउन पोलिस स्टेशन महिलांसाठी”माहेरघर “आहे हे सांगितले
सौ मेघा सुनिल बिसेन
महिला गोंदिया जिल्हा न्युज रिपोर्टर