BREAKING NEWS:
आरोग्य भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

आज पशुवैद्यकीय श्रेणी १ आसगांव यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री बुज येथे जागतिक अंडा दिन साजरा

Summary

आज दिनांक १३-१०-२०२३ रोज शुक्रवार ला पशुवैद्यकीय श्रेणी १ आसगांव यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री बुज येथे जागतिक अंडा दिन साजरा करण्यात आला. या प्रशंगी डॉ.पंकज कापगते पशुवैद्यकीय श्रेणी १ असगांव यानी शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी खाल्याचे महत्त्व […]

आज दिनांक १३-१०-२०२३ रोज शुक्रवार ला पशुवैद्यकीय श्रेणी १ आसगांव यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री बुज येथे जागतिक अंडा दिन साजरा करण्यात आला.
या प्रशंगी डॉ.पंकज कापगते पशुवैद्यकीय श्रेणी १ असगांव यानी शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी खाल्याचे महत्त्व व पोषण आहारा करीता किती पोषक आहेत व शरीराला त्यांचे महत्व या विषयी मार्गदर्शन केले सोबतच पंचायत समिति उप सभापति माननीय विनोद बागड़े यांनी जागतिक अंडा दिनाविषयी अंडी यांचे महत्व सांगितले यावेळी उपस्तिथ प्रभाकर मेश्राम सर (मुख्याध्यापक ) बापूलाल थेर (तंतामुक्त अध्यक्ष) डॉ.सुधीर जी सेंडे(शाळा व्यवस्थापन समिति ) चेतना गरपड़े ( ग्रामपंचायत सदस्य) पशुवैद्यकीय श्रेणी १ असगांव येथील कर्मचारी श्री,दिलीप जी चवरे श्री,सचिन जी कोरे,श्री करण हेमने,श्री, भगवत नांन्हे दीपक जी कोरे , व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व गावतील नागरिक उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना अंडी व केळी वाटप करुण कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *