*आंधलगाव पोलीस स्टेशनमध्ये थानेदार संजय मट्टामी रुजु*
*पोलीस योध्दा न्युज* विशेष वार्ता:- नविन थानेदार माननीय संजय मट्टामी १५//०३//२०२१ ला आधंलगाव पोलीस स्टेशनमध्ये रुजु झाले.यापुर्वि बारसे म्हणून थानेदार होते ते पदोन्नतीवर जात पडताळणी विभागात गेले.ते येताच अवैध धंद्यांना आळा बसला,त्यांची शिस्त आंधलगाव थान्यात भरपूर आहे.सहा बिट असलेला थाना माझ्या माहितीप्रमाणे एकमेव थाना असावा.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259