आंगणवाड़ी समोर घानीचा साम्राज्य
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा
येते आंगणवाड़ीच्या समोर कचड त्या कचड मध्ये साफ किडे राहु शकतो लहान मुलाना धोका धायक आहे असे दिसून येत आहे आंगनवाड़ी समोर बोरवेल सुधा घानीतच आहे त्या बोरवेलचा पानी पीउ शकत नाही त्या बोरवेल मध्ये ब्लीचिंग पावडर टाकत नाही त्या बोरवेलचा पानी पीउ शकत नाही कारण पानी खराब आहे बोरवेलच्या अंजुबाला कचड साचलेला पानी त्या कचड मध्ये साफ किडे राहु शकतो म्हणून लहान मुलाना धोका धायक आहे अशी दुर अवस्था अनखोडा आंगणवाड़ीची आहे. त्या बोरवेलचा पानी पिल्याने लहान मुल्ले आजारी पडतील तरी त्या आंगणवाड़ी सेविका यांना काळजी नाही अशी दुर अवस्था अनखोडा आंगणवाड़ीची आहे
कारण जवळच्या गावाजळ
रामपुर येथे डेंगू निघाला तरी आरोग्य विभागानी काळजी घेउन
त्या रोगाला आटोक्यात आणले। आणि पेशंट बरे झाले .म्हणून अनखोडा आंगणवाड़ीची दुर अवस्था अशी करू नये. आंगणवाड़ीची
जे नीधी ग्रामपंचायत ला. येतो ते निधी परिपूर्ण आंगणवाड़ीला खर्च करावा .अशी मागणी नागरिकानी केली. कारण गावाच्या विकासा साटी ग्रामपंचायत लक्ष देऊन विकास करावा .अशी मागणी नागरिकानी केली आहे. आंगणवाड़ी समोर नालीवरिल पुलीयाच्या सामोर खडा पड़ला तरीही ग्रामपंचायत चा दुरलक्ष आहे आंगणवाड़ीत तपासनी
येण्या करिता गरोधर महिलांना आंगणवाड़ीत येण्या करिता धोका धायक आहे .कारण लहान मुंलाना सुधा धोका धायक आहे. अशा दुर अवस्थेत आंगणवाड़ी चालु ठेवण्यात येत आहे. आंगणवाड़ीत पाण्यांची सोय नाही त्या आंगणवाड़ी चे नल आरो बंद आहे
बाजुला किचन सेड उघड्यावर पड़ला आहे त्या किचन सेड ची दुर अवस्था आहे आंगणवाड़ीत
जाण्यां करिता गरोधर महिलांना लहान मुंलाना हां त्रास सहन करावा लागत आहे तरी ग्रामपंचायत चे सचिव व गांव चे सरपंच व सदस्य हे सर्वे लक्ष देऊन विकास करावा
अशी मागणी नागरिकानी केली आहे
पोलीस योद्धा
तालुका रिपोर्टर
गजानन पुराम
