अनखोडा मार्गे कढोली या नाल्यावरील पुलाचा भाग महा पुराने गेला वाहून
चामोर्शी तालुक्यातील :
अनखोडा मार्गे कढोली या नाल्यावरील पुलाचा भाग महा पुराने वाहून गेला असुन एक वर्षापासुन कोणत्याही शासनाने
दखल घेतली नाही तरी २०२४ मध्ये प्रवासांना धोका धायक आहे असे दिसुन येत आहे २०२३ ते २०२४ मध्ये प्रतेक अधिकारी या पुलारुन पार झाले पण कोनत्याही शासानाचा व अधिकारी लोकांचा लक्ष या खडयाकडे गेला नाही
तरी तातडीने लक्ष देउन शासनाने काम पुर्न करावा ही विनंती आहे
पोलीस योद्धा
तालुका न्यूज रिपोर्टर
जि. गडचिरोली
गजानन पुराम