अनखोडा ग्रामपंचायत चे कामाच्या विकासाकडे दुर्लक्ष
चामोर्शी – तालुक्यातील अनखोडा येथे सिमेंट रोडवर लोखंडी ईलेकट्रीक पोल असुन
वार्ड नं १ मध्ये रोडवर पोल असुन वाहतुक जाण्या येण्या करिता नागरिकांना ञास सहन करावा लागत आहे. अनखोडा येथील नागरिक ग्रामपंचायत येथे जाउन आमसभेत निवेदन देउन सुधा
अनखोडा ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी गावाच्या विकासाकडे दुरलक्ष देत आहे असे नागरिक निवेदन देउन समजुन घेत आहे
रोडवर पोल असुन वाहतुक जाण्या येण्या करिता ञास सहन करावा लागत आहे असे नागरिक निवेदन देउन सुधा काम करत नाही कारण त्या ग्रामपंचायत मध्ये कामाच्या विकासा साठी
निधी नाही ग्रामपंचायत मध्ये पैसा नाही असे नागरिकाला
बोलत आहे कारण वार्ड नं. १ मध्ये आंगनवाडी आहे तीच्या समोर घानीचा सामाराज्य व आंगनवाडीत खिचड़ी पकवण्या
करिता किचन सेड नाही लहान मुलांना खेळाची सोय नाही असे
चित्र अनखोडा ग्रामपंचायत येथे दिसत आहे नागरिक ग्रामपंचायत अधिकाऱ्याला बोलत आहे
ग्रामपंचायत ला नीधी नसेल तर
आम्ही सर्व नागरिक बिडीओ
नाही तर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल कारण १५ वितचा पैसा गेला कुठ. कुठे लावले ते सांगा व गावातील कर वसुली कोटे गेली कोटे खर्च केली अशी मागणी
अनखोडा येथील नागरिक करत आहे
राखी मडावी
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
जिल्हा प्रतिनिधि गडचिरोली
मो. ९१५८३८८००३
