अध्यापन कौशल्य असलेले शिक्षक खरे विदयार्थी घडवू शकतात :- प्राचार्य डॉ जगदिश राठोड
Summary
पुणे -: कस्तूरी शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिक्रापूर पुणे येथील आयोजित मायक्रो टिचींग वर्कशॉपमध्ये उधघाटक म्हणुन बोलताना प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी आपल्या अनुभवाचे बोल बोलताना सांगीतले की अध्यापण करतांना प्रतेक शिक्षकानी अध्यपन कौशल्याचा उपयोग करून अध्यपान केले पाहिजे त्यामुळे खरे विदयार्थी […]
पुणे -: कस्तूरी शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिक्रापूर पुणे येथील आयोजित मायक्रो टिचींग वर्कशॉपमध्ये उधघाटक म्हणुन बोलताना प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी आपल्या अनुभवाचे बोल बोलताना सांगीतले की अध्यापण करतांना प्रतेक शिक्षकानी अध्यपन कौशल्याचा उपयोग करून अध्यपान केले पाहिजे त्यामुळे खरे विदयार्थी घडवू शकतात.
या प्रसंगी एका शिक्षण संस्थेच्या संचालक अपर्णा लोखंडे यांनी शालय प्रशासन कसे असावे यबाबत प्रकाश टाकला व आपले विचार मांडले. प्रमुख वक्ता प्राची कोल्हे यांनी आद्यपकाचे गुण सांगीतले , प्रमुख पाहुणे दिपंकर दरोडे व प्रमुख अतिथी रूपाली धुमाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपण आपल्या मनात आत्मविश्र्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावे व प्रभावी अध्यापन करावे असे सांगीतले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती साळुंखे यांनी केले तर या कारक्रमाचे सूत्रसंचालन छत्राद्यापाक पुष्पराज पऱ्हाड यानी केले. या कार्यक्रमाची सांगता सुंदर शब्दात शुभांगी बोबडे हिने आभार मानले व सर्वांचे मन जिंकले या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे पूनम लाहांगे हिने,सर्व कर्मचारी प्राध्यापक – प्राध्यापिका व बी एड चे छात्राद्यपक मोठ्या संख्येने उपस्थित होते.