हेडलाइन

अतिरिक्त आंगणवाडीचा प्रस्ताव आयटक,शाखा बल्लारपूर तर्फै काम्रेड श्याम भाऊ काळे, नागपूर यांचे नेतृत्त्वात

Summary

बल्लारपूर(ता. प्रतिनीधी.पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क) अतिरिक्त आंगणवाडीचा प्रस्ताव आयटक,शाखा बल्लारपूर तर्फै काम्रेड श्याम भाऊ काळे, नागपूर यांचे नेतृत्त्वात,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी या.तेटे यांना देण्यात आले. तसेच बालविकास प्रकल्पातिल मदतनीस यांच्या, समस्या चे निराकरण करण्या बाबत,मा.तेटे साहेब यांचे सोबत चर्चा […]

बल्लारपूर(ता. प्रतिनीधी.पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क)

अतिरिक्त आंगणवाडीचा प्रस्ताव आयटक,शाखा बल्लारपूर तर्फै काम्रेड श्याम भाऊ काळे, नागपूर यांचे नेतृत्त्वात,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी या.तेटे यांना देण्यात आले.

तसेच बालविकास प्रकल्पातिल मदतनीस यांच्या, समस्या चे निराकरण करण्या बाबत,मा.तेटे साहेब यांचे सोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी काम्रेड ज्योती अंडरसहारे, काम्रेड रामू गेनवार व नगरसेविका जयश्री मोहुर्ले उपस्थित होत्या.

सदर बैठक यशस्वी होण्यासाठी बालविकास प्रकल्पातील मदतनीस वर्षा आत्राम, ज्योती नगराळे, रुपाली सोनारकर, नैना वाळके,विद्या वासेकर,लेनगुरे,सोनटक्के,बोगुटावार इत्यादी आयटक कार्यकर्त्यां प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *