अडबाले च्या विजयानंतर कोंढाळी त जल्लोष
अडबाले च्या विजयानंतर कोंढाळी त जल्लोष
नागपूर विधान परिषद शिक्षक मतदार संघातून महा विकास आघाडी समर्थित- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, चे उमेदवार सुधाकर अडबाले (९५००) पेक्षा अधिक मतांनी विजयी. झाल्याची माहिती मिळताच राज्याचे माजी गृह मंत्री व काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख यांच्या कोंढाळी येथील जनसंपर्क कार्यालया महा विकास आघाडी चे पदाधिकार्यांनी व संबंधित संघटना चे पदाधिकार्यांनी रा का कार्यालयाल फटाके व ढोलताशांच्या गजरात मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.