अखेर सीमा,मंजुशा, नम्रता, सुषमा यांची चीफ मॅनेजिंग डायरेक्टर (moil) ला महिला आयोग मार्फत सुनावणी नोटीस
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद शिक्षण संस्था/रविन्द्र नाथ टैगोर शाळा चे शिक्षिका श्रीमती सीमा अहिर, श्रीमती मंजुशा बंसोड, श्रीमती नम्रता कठौते, श्रीमती सुषमा भोयर ह्या चारही पदमुक्त शिक्षिकांनी *महिला आयोग* नागपूरला […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार विवेकानंद शिक्षण संस्था/रविन्द्र नाथ टैगोर शाळा चे शिक्षिका श्रीमती सीमा अहिर, श्रीमती मंजुशा बंसोड, श्रीमती नम्रता कठौते, श्रीमती सुषमा भोयर ह्या चारही पदमुक्त शिक्षिकांनी *महिला आयोग* नागपूरला केश दर्ज केली,केश चा सविस्तर वाचन करून अखेर *महिला आयोग नागपूर अध्यक्ष* श्रीमती विना खानोरकर यांनी मॅंग्निज ओर इंडिया लिमिटेड चे मुख्य कार्यालय येथील *चीफ मॅनेजिंग डायरेक्टर*(CMD) यांना सुनावणी करिता 2 आगष्ट 2021 ला ठिक दुपारी 1वाजता येण्यासाठी नोटीस बजावला.
क्षेत्रातिल जनतेचा व सर्व माॅंईल विभागातील कर्मचाऱ्यांचा चारही महिलांविषयी काय निर्णय *महिला आयोग नागपूर*देतोय ह्या बाबिकडे आतुरतेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पुढील माहिती *महिला आयोग नागपूर* यांच्या निर्णयानंतर सादर.
राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक तथा डायरेक्टर
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
+919022244767