सिल्लोड कोरोना कालावधीत शाळा,
Summary
सिल्लोड (प्रतिनिधी )कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करावी तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे नियमन) कायदा 2015 मधील विद्यार्थी विरोधी तरतूद दुरुस्त करने, परीक्षाशुल्कमाफी, फ्रीशिप पूर्ववत करने तसेच ईतर न्यायमागण्यासाठीचे निवेदन आज […]
सिल्लोड (प्रतिनिधी )कोरोना कालावधीत शाळा, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफी करावी तसेच महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे नियमन) कायदा 2015 मधील विद्यार्थी विरोधी तरतूद दुरुस्त करने, परीक्षाशुल्कमाफी, फ्रीशिप पूर्ववत करने तसेच ईतर न्यायमागण्यासाठीचे निवेदन आज आँल इंडिया स्टूडन्स फेडरेशन सिल्लोड शाखे तर्फे सिल्लोड तहसिलचे नायब तहसिलदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युथ फेडरेशनचे सिल्लोड शहर अध्यक्ष काँम्रेड जाबेर पठाण,A.I.S.F. सिल्लोड तालुका अध्यक्ष सय्यद अन्वर, AISF ता.सचिव आसेफ कुरैशी,युथ फेडरेशन सिल्लोड शहर उपाध्यक्ष पंगा आरके,शेख साजिद,शेख समिर,सौरभ पवार,परवेज पठाण,शेख सहेजाद, निसार शाहा आदिचे निवेदनवर सह्या आहेत .