भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती
पदाचे नाव व एकूण पदे –
पोस्टमन (PM) – १,०२९ पदे
मेल गार्ड (MG) – १५ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदे
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.
मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय आवश्यक.
संगणकाचे ज्ञान आवश्यक
पोस्टमन पदासाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक
वयोमर्यादा :
पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफच पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzv
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491