हरितक्रांतीचे प्रणेते मा.मुख्य मंत्री श्री वसंतरावजी नाईक साहेब यांची 1जुलै जयंती परंपरेनुसार बाणगाव
हरिक्रांतीचे प्रणेते मा.मुख्य मंत्री श्री वसंतरावजी नाईक साहेब यांची 1जुलै जयंती परंपरेनुसार बाणगाव
ता.नेर जिल्हा यवतमाळ येथे कोरोना अभावी छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आणि ह्याच कार्यक्रमाचे अवचीत साधुन वसतरावजी नाईक साहेब यांचे चौकाला वसंतरावांनी नाईक चौक असे घोषीत करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलतसीग भिकरू राठोड हे होते आनी प्रमुख पाहुणे अनिल भाऊ राठोड नेर तालुकाध्यक्ष भा.ज.पा
तसेच मान्यवर म्हणुन सुनिल भाऊ राठोड तुकाराम राठोड मधुभाऊ राठोड राजु भाऊ तारासीगभाऊ राठोड राजु आडे इंदल आडे अनिकेत आडे प्रणव राठोड अश्वीन चव्हाण
ह्या कार्यक्रमाचे आयोजन
निलेश दौलतसीग राठोड यांनी तर सुत्र संचालन राजु भाऊ बापुराव देशमुख
पोलीस योध्दा वृत्तसेवा
निलेश डि राठोड /कारभारी/
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
7038018111/9552706572