मंदिर हम खुलवायेंगे धर्मको न्याय दिलाएगे शंखनाद_आंदोलन
Summary
महाविकास आघाडी सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे .मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भारतीय जनता पार्टी तर्फे […]
महाविकास आघाडी सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवली आहेत. मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत आहे .मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भारतीय जनता पार्टी तर्फे हनुमान मंदिर नेर शंखनाद आंदोलन करण्यात आले
अनिल राठोड, तालुका अध्यक्ष पंजाबराव शिरभाते, जिल्हा सचिव पुरुषोत्तम लहोटी,माजी तालुकाध्यक्ष प्रविन जयस्वाल,युवा तालुकाध्यक्ष पुंडलीक तंबाखे, तालुका उपध्यक्ष योगेश काळे,बंटी तिवारी,निघोट सर,निलेश राठोड,ऊमेश दांडगे,चेतन काळे,आषीश खोडे,आशिष जयसिंगपुरे,तेविचंद राठोड,अजंक्य ऊमाळे,शुभम राने,शुभम माहुरकर,शिवानी गुगलीया,सोनाली गुल्हाने,मिना खांदेल
पोलीस योध्दा जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
निलेश डी राठोड //कारभारी//
7038018111/9552706572