BREAKING NEWS:
यवतमाळ

पोलीस योद्धा वृत्तसेवा राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू आर्वी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिचा मृत्यू झाला

Summary

             पोलीस योद्धा वृत्तसेवा राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू आर्वी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिचा मृत्यू झाला प्रसूती झालेल्या महिलेच्या डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत झाल्याचा आरोप करून […]

             पोलीस योद्धा वृत्तसेवा राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू आर्वी येथील राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती झालेल्या महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर तिचा मृत्यू झाला प्रसूती झालेल्या महिलेच्या डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत झाल्याचा आरोप करून महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली मृत पावलेल्या महिलेचे नाव सौ रोहिणी उर्फ गौरी अभिजीत डोंगरे असून वय 28 वर्षे आहे मृत महिलाही नेताजी वार्डातील रहिवाशी असून मृत रोहिणी तिला बुधवारी एक सप्टेंबरला राणे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रसूती करिता दाखल केले होते हॉस्पिटलमधील प्रसुती तज्ञ डॉक्टर कालिंदी राणे यांनी तपासणी करून शुक्रवारी तीन सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास सिजरिंग करून प्रसूती केली व मुलगी झाली काही वेळाने रोहिणी यांच्या पोटात दुखणे व उलट्या चा प्रकार चालू झाला त्यानंतर त्यांनी डॉक्टर कालिंदी राणे यांना त्यांची माहिती देण्यात आली परंतु डॉक्टर कालिंदी राणे यांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही व नंतर नर्स च्या साह्याने उपचार केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला नंतर डॉक्टर कालिंदी राणे यांनी पेशंटला तपासून आपल्या ऑपरेशन थिएटर मध्ये नेले व नंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील बाल रोग तज्ञ डॉक्टर नंदकिशोर कोल्हे डॉक्टर कदम व भूलतज्ञ डॉक्टर ला बोलाविले पण कोणताच उपयोग झाला नाही व काही वेळाने रोहिणी डवरे हिचा मृत्यू झाला कदाचित डॉक्टर कालिंदी राणे यांनी वेळीच दखल घेतली असती तर कदाचित पेशंट वाचू शकला असता डॉक्टरांच्या चुकीमुळे गौरी यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या पतीने पोलिसात दाखल केली..
कॅमेराच्या देखरेखीत शवविच्छेदन तक्रारीनंतर मृतकाचे शवविच्छेदन कॅमेराच्या निगराणीत करण्याचा निर्णय घेण्यात आला महिला व बाल रोग तज्ञ डॉक्टर वंदना वावरे व डॉक्टर उज्वला देवकाते डॉक्टर अतुल गहू रकर वर्धेचे डॉक्टर मुडेे व नायब तहसीलदार विनायक मगर यांचे पॅनल याकरिता नेमण्यात आले.. मोबाईलचा लाईट मध्ये उपचार रोहिणी यांची प्रकृती ढासळल्याने नंतर ऑपरेशन कक्षात नेले मग या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला होता जनरेटर सुद्धा बंद होते अशा अवस्थेत मोबाईलच्या साह्याने डॉक्टरांनी उपचार केल्याचा आरोप अभिजित डावरे यांनी केला प्राण वाचविण्याचे अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले डॉक्‍टरांनी मृत रोहिनी यांना वाचविण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले डॉक्‍टरांनी मृत रोहिनी यांना वाचविण्याच्या शर्थीचे प्रयत्न केले प्रकृतीत सुधारणा व्हावी याकरिता डॉक्टरांनी सुद्धा बोलविण्यात आली होती सुमारे पाच तास आम्ही शर्तीचे प्रयत्न केले परंतु प्रयत्न सफल झाले नाही वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत डॉक्टर रुग्णांकरिता शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करतात असे डॉक्टर कालिंदी राणे यांनी सांगितले..
पोलीस योद्धा वृत्तसेवा
तालुका प्रतिनिधी
प्रफुल्ल भुयार
9049184722

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *