BREAKING NEWS:
यवतमाळ

नेर येथे दुर्गा देवी उत्सव मीटिंग संपन्न. दिनांक 1/10 /2021

Summary

नेर येथे दुर्गा देवी उत्सव मीटिंग संपन्न, दिनांक 1/10 /2021 रोजी नगरपरिषद हॉल येथे श्री तहसीलदार मगर साहेब, व श्री ठाणेदार घुगे साहेब, नेर नगर परिषद चे सीओ श्री जाधव साहेब, यांनी शासन परिपत्रक मार्गदर्शक सुचना प्रमाणे साध्या पद्धतीने उत्सव […]

नेर येथे दुर्गा देवी उत्सव मीटिंग संपन्न, दिनांक 1/10 /2021 रोजी नगरपरिषद हॉल येथे श्री तहसीलदार मगर साहेब, व श्री ठाणेदार घुगे साहेब, नेर नगर परिषद चे सीओ श्री जाधव साहेब, यांनी शासन परिपत्रक मार्गदर्शक सुचना प्रमाणे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात यावा असे मार्गदर्शन केले , दुर्गा देवी उत्सव मिटींगला शहरातील विविध मंडळाचे अध्यक्ष व गोपनीय विभागाचे श्री प्रदिप खडके उपस्थित होते

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
तालुका प्रतिनिधी
तेविचद राठोड
9822720887

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *