★★★वनरक्षक झाले वनभक्षक★★★
Summary
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय नाकाडोंगरी मध्ये आहे. ह्या वनविभाग परिक्षेत्रामध्ये कवलेवाडा,चिचोली, बघेडा, व नाकाडोंगरी असे चार राउंड आहेत, जसे दिघोरे सा.(कवलेवाडा),तिबुडेसा.(चिचोली),गोलीवार सा.(बघेडा),व साखरे सा.(नाकाडोंगरी)असे प्रतेकी राउंड अधिकारी आहेत व यांच्या खाली प्रत्येक राउंड मध्ये तीन या चार गार्ड असतात. पन काम […]
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय नाकाडोंगरी मध्ये आहे.
ह्या वनविभाग परिक्षेत्रामध्ये कवलेवाडा,चिचोली, बघेडा, व नाकाडोंगरी असे चार राउंड आहेत, जसे दिघोरे सा.(कवलेवाडा),तिबुडेसा.(चिचोली),गोलीवार सा.(बघेडा),व साखरे सा.(नाकाडोंगरी)असे प्रतेकी राउंड अधिकारी आहेत
व यांच्या खाली प्रत्येक राउंड मध्ये तीन या चार गार्ड असतात. पन काम पुर्ण शुन्य कारण बहुतेक अधीकारी आपल्या हेड क्वाटर मध्ये रहात नाही. व झाडांची तस्करी करणारे झाडे माफीया आपला डाव रात्रीला खेडतो
काही ठिकाणी झाडांची कत्तल होत आहे. वरिष्ट अधीकाऱ्यांना लक्ष देन्याची आवश्यकता आहे.
वनसंरक्षक समिती फक्त कागजोपत्रित आहे.तिला अधिकार देण्याची काळाची गरज आहे.
पक्षी सुरक्षा अभीयान फक्त वनमंत्रालयाला दाखवन्यापुरतिच आहे
नाकाडोंगरी मध्ये परिक्षेत्र कार्यालयाची नवीन ईमारत उभी झाली ईमारतिचा उद्घाटनसुध्दा झाला पन एखाद्या पत्रकाराला तर माहीत नाहिच पन एखाद्या स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना सुध्दा कळविले नाही. वरिष्ट अधिकाऱ्यांना ह्या बांबिकडे लक्ष देन्याची गरज आहे.नविन ईमारत वझाडांची कत्तल होत असल्यामुळे जंगलातील प्रान्यांना राहन्यासाठी जागा अपुरी पडेल पन प्रदुषनामुळे मनुष्य प्राण्याला धोका निर्माण होईल.
सचिव, महाराष्ट्र सरकार वन मंत्रालय यांना”” पोलीस योद्धा न्युज नेटवर्क””च्या माद्यमातुन लक्ष देन्याची गरज आहे.
राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तुमसर तहसिल
तथा मध्यप्रदेश राज्य
९७६५९२८२५९