BREAKING NEWS:
महाराष्ट्र

★★★पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चा दनका:-सार्वजनिक बांधकाम विभागाची कामाला सुरुवात★★★

Summary

तहसील तुमसर वार्ता:- °°°°°°°तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावालगत गोबरवाही व सुंदरटोला प्रामुख्याने गावे आहेत. °°°°°°°गोबरवाही पासुऩ नाकाडोंगरी, बावनथडी पर्यंत रस्ता खूप बिकट परिस्थितीत आहे. °°°°°°°°राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक ३५६असल्याने ईथुन जड वाहनांची ये-जा खुपच असते. °°°°°°°°रस्ता बरोबर नसल्यामुळे ईथे कित्येक अपघात सुध्दा […]

तहसील तुमसर वार्ता:- °°°°°°°तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावालगत गोबरवाही व सुंदरटोला प्रामुख्याने गावे आहेत.
°°°°°°°गोबरवाही पासुऩ नाकाडोंगरी, बावनथडी पर्यंत रस्ता खूप बिकट परिस्थितीत आहे.
°°°°°°°°राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक ३५६असल्याने ईथुन जड वाहनांची ये-जा खुपच असते.
°°°°°°°°रस्ता बरोबर नसल्यामुळे ईथे कित्येक अपघात सुध्दा झाले.
°°°°°°°°कित्येक जनतेच्या तक्रारी असल्याने पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने प्रशासनाला जाग येन्याकरीता १७सप्टेंबर२०२०रोजी “गोबरवाही ते बावनथडी रस्ता म्रुत्यु चे माहेरघर””ही बातमी लावली.
°°°°°°°°बातमी लावताच नेटवर्क मध्ये वायरल झाली. प्रशासन व अधीकारी मध्ये खळबळ माजली.
°°°°°°°°°अधिकारी च्या पायातील जमीन निसटु लागली.°°°°°°°°°°अखेर बांधकाम विभागाने लक्ष देउन २६आक्टोबंर ला कामाला सुरुवात झाली.
°°°°°°°°°°ह्या नेटवर्क च्या बातमी मुळे प्रशासनाला जाग आल्याने”पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”सर्वत्र कौतुक होत आहे

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तहसील तुमसर
तथा मध्यप्रदेश
९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *