महाराष्ट्र

★★★तुमसर तहसिल चा काम प्रभारी तहसीलदार च्या हातात★★★

Summary

तुमसर तहसिल खूप जुनी तहसिल आहे.व्यापारनगरी सुध्दा खुप मोठी आहे.सराफा मार्केट सुध्दा खूप व्याप्त परिसरात पसरलेला आहे. पुर्वी च्या तुमसर नगर तांडुड उत्पदनामध्ये संपूर्ण राज्यात अव्वल होता. आता तर येथील शेतकरी उस पिक सुध्दा जोमाने पिकवितात. अशा कुबेर नगरी मध्ये […]

तुमसर तहसिल खूप जुनी तहसिल आहे.व्यापारनगरी सुध्दा खुप मोठी आहे.सराफा मार्केट सुध्दा खूप व्याप्त परिसरात पसरलेला आहे.
पुर्वी च्या तुमसर नगर तांडुड उत्पदनामध्ये संपूर्ण राज्यात अव्वल होता.
आता तर येथील शेतकरी उस पिक सुध्दा जोमाने पिकवितात. अशा कुबेर नगरी मध्ये प्रभारी तहसीलदार राहने हास्यास्पद बाब आहे.
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहिती नुसार ईथे पुष्कळ दिवसापासून प्रभारी तहसीलदार काम बघत आहेत.
यापूर्वी बालपांडे तहसीलदार पदस्थ होते. काही दिवसानंतर त्यांना कोरोना झाल्यामुळे ते दिड ते दोन महिने कोरोंन्टाईन होते.नंतर त्यांचे स्थानांतर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य तहसीलदार म्हणून नियुक्त झाले.
तेव्हा पासुन नायब तहसीलदार अशोक पाटील सा.यांच्याकडे प्रभारी तहसीलदार चा पदभार आहे.
त्यांच्याकडे संजय गांधी, श्रावण बाळ योजना, नाकाडोंगरी, गर्रा-बघेडा व सिहोरा नायब तहसीलदार, अन्न पुरवठा विभाग एवढेपदभार असुन प्रभारी तहसीलदार चा सुद्धा पदभार आहे.
ऐवठे पदभार एका अधिकारी ला शक्य नाही होनार.
शेतकरी यांची कामे वेळेवर होत नसल्याने शेतकरी मध्ये आक्रोश आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावन बाळ योंजनांचा लाभ वळेवर न भेटल्यामुळे लार्भाती सुध्दा नाराज आहेत.
जनतेने मांग केली कि ,शासन व प्रशासनाने ह्या घटनेकडे दखल घेउन नियमीत तहसीलदार पाठवावे

राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तहसिल-तुमसर
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *