सहारा मित्र मंडळ च्या वतीने सत्कार
आज दि. 6 डिसेंबर 2020 रोजी देगलूर तालूके मध्य राहनारे सय्यद असलम सय्द हैदर साहेब यांच्या नंबर M.B.B.S ला लागला. तरी शिक्षणाला महत्व देऊण आज सहारा मिञ मंडळ च्या वतीने सय्यद असलम साहेब व त्यांचे पिता हैदर साहेब च्या सत्कार करण्यात आला. या वेळे उपस्थित सहारा मिञ मंडळाचे अध्यक्ष सय्यद अजीम साहेब, जिल्हा अध्यक्ष सय्यद ईमरान साहेब व सहारा मिञ मंडळाचे अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष शेख मुखतार साहेब,व सहारा मिञ मंडळचे फादर बाॅडी सदस्य आमेर हाशमी, आदिल भाई ईत्यादी उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९