सर्व सामान्य रेल्वे प्रवाशांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार
Mumbai : सर्व सामान्य रेल्वे प्रवाशांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार … मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत घेतला मोठा निर्णय!
सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेने लोकल सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने सध्या सुरू असलेल्या सेवांमध्ये वाढ करून त्या १५८० वरून १६८५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या २९ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने लोकल धावणार
आहेत
✍️प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991