BREAKING NEWS:
महाराष्ट्र

सरपंच सेवा महासंघ कामठी तालुका अध्यक्षपदी विलास भोयर यांची निवड…..

Summary

नागपूर (कामठी) वार्ता:- गावाच्या विकासासाठी निष्पक्ष कार्य करणारे कामठी तालुक्यातील चिखली निंबा गट ग्रामपंचायतीचे सरपंच विलास भोयर यांची कार्यक्षमता व चिकाटी पाहून नागपूर जिल्हा सरपंच सेवा महा संघाच्या   जिल्हा अध्यक्ष प्रांजल वाघ यांनी सरपंच सेवा महासंघाच्या कामठी तालुका स अध्यक्षपदी […]

नागपूर (कामठी) वार्ता:- गावाच्या विकासासाठी निष्पक्ष कार्य करणारे कामठी तालुक्यातील चिखली निंबा गट ग्रामपंचायतीचे सरपंच विलास भोयर यांची कार्यक्षमता व चिकाटी पाहून नागपूर जिल्हा सरपंच सेवा महा संघाच्या   जिल्हा अध्यक्ष प्रांजल वाघ यांनी सरपंच सेवा महासंघाच्या कामठी तालुका स अध्यक्षपदी निवड केली आपल्या नियुक्तीबद्दल विलास भोयर यांनी जिल्हा अध्यक्ष प्रांजल वाघ सरचिटणीस मनीष फुके उपाध्यक्षा योगिता गायकवाड व संघटनेचे जिल्हा कमिटीचे सुनील दूध पाचारे सतीश रेवतकर  अनिल दांडेकर राजू दूधबडे भुवनेश्वर चाफले रितेश परवळकर सुनील कोडे यांचे आभार व्यक्त करीत आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांना न्याय देण्याचे काम आपल्या कडून  संघटनेत सहभागी सरपंच बंधू-भगिनींना न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचे विलास भोयर  यांनी सांगितले विलास पवार यांच्या नियुक्तीबद्दल कामठी तालुक्यातील सरपंच  बंडू कापसे गणेश  झोड  भावना चांभारे सुनील पाटील विष्णू साळवे रायभान गरमळे अरविंद फुलझेले रत्नमाला गजभिये सुवर्णा साबळे मंगला कारेमोरे   कमलाकर बांगरे आरती शहाणे शीतल पाटील नंदू खेटमले भगवान कोरडे बंडू बोरकर राजेश ठाकरे निकेश कातुरे शामराव अाडोळे सुनील  डाफ शरद माकडे आदींनी अभिनंदन केले
विठ्ठल ठाकरे
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
9850320282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *