समयसूचकतेने अनर्थ टळला उत्तर विभाग नागपुर स्थित गुलशन नगर येथे लोकांच्या समयसूचकतेने एक मोठा अनर्थ टळला.
उत्तर विभाग नागपुर वार्ता:- काल दिनांक 19/10/2020 दुपारी 11 वाजता गुलशन नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेजवळ रस्त्याच्या कडेला पाव भाजी सेंटर येथे सिलेंडर चा पाईप लीक होऊन पाहता पाहता ग्यास नी आगीचे रुद्र रूप धारण केले. त्यामुळे बाजूला असलेले प्लस्टिक बकेट नी आग पकडली. दुतर्फा रहदारी आणि बाजार असल्याने लोकांची धावपळ सुरु झाली होती परंतु काही लोकांच्या साम्यचूकतेने आगीपासून सिलेंडर बाजूला नेऊन तात्काळ विझवण्यात लोकांना यश आले त्यामुळे कोणतंही हानी झाली नाही. स्थानिक पुरुष मुळे एक होता होता मोठी हानी टळली असे आपसात बोलत होते व एकमेकांच्या सहकार्याला धन्यवाद देत होते.
गिरीश डोये
नागपुर
9765100237