संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजुन काहीतरी म्हणा …. नामांतरावर शरद पवाराचं व्वक्तव्व ..
Summary
औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी मध्ये शिवसेना व काॅंग्रेस मध्ये एकमत नसुन परस्परविरोधी व्वक्तव्व केली जात आहेत..काॅंग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षानुवर्षे ही मागणी करत असल्याच सांगत आपण भुमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे उद्धव ठाकरेंच्या […]
औरंगाबादच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी मध्ये शिवसेना व काॅंग्रेस मध्ये एकमत नसुन परस्परविरोधी व्वक्तव्व केली जात आहेत..काॅंग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षानुवर्षे ही मागणी करत असल्याच सांगत आपण भुमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे उद्धव ठाकरेंच्या व्वक्तव्यावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ असं म्हटलं होतं दरम्यान नामांतराच्या विषयावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले ते मुंबई पत्रकारांशी बोलत होते..
संभाजीनगर म्हणा धाराशिव म्हणा नाहीतर अजुन काही तरी म्हणा याप्रकरणाकडे मी गांभीर्याने बघत नाही त्यामुळे मी काहीही भाष्य केले नाही.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर हॅंडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्या नंतर हा वाद नव्याने निर्माण झाला आहे . त्यातच आता उस्मानाबाद चा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क