संदीप जोशी यांनी मानले सर्वांचे आभार..
नागपुर : दि.५ – नागपुर पदवीधर मतदारसंघाचे भाजपा चे उमेदवार संदीप जोशी यांना कांग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या कडून पराभव मिळाल्या नंतर संदीप जोशी यांनी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातुन सर्व कार्यकर्ताना आणि मित्रांचे मनापासून धन्यवाद म्हणाले तसा संदेश पण त्यांनी दिला आहे.
असफलता एक चुनौती है, स्वीकार करो…!
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो…!
जब तक न सफल हो, नींद-चैन को त्यागो तुम…!
संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम…!
कोशिश करने वालों की हार नहीं होती…!
सर्व मित्रांना आणि सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद !
भारतीय जनता पार्टीचे देव-दुर्लभ कार्यकर्ते यांचे मनापासून आभार!
आपण ज्या पद्धतीने,प्रचंड मेहनतीने मागील वीस दिवसांपासून काम करीत आहात त्याबद्दल आपणांस मानाचा मुजरा !
मतदानाचे परम कर्तव्य बजावलेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार !
प्रसाद काठीकर
प्रतिनिधि,नागपुर
पोलिस योद्धा न्यूज़
9860458389