महाराष्ट्र

*शेवगांव नगरपरिषद चे मुख्याधिकारी आणि त्यांचे काही सहकारी दोन महिन्यांपासून गायब परीषदेचा कारभार आंधळं दळतय आन कुत्र पीठ खातंय असा सुरुआहे कोणी शेवगांवचे मुख्याधिकारी खुर्चीत दाखवा आण 1000/- बक्षीस मिळवा*

Summary

(अविनाश देशमुख शेवगांव) ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेवगांव नगरपरिषद चा कारभार म्हणजे मुख्याधिकारी वैयक्तिक कामानिमित्त रजेवर (काही लोक म्हणतात बदली झाली) होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग रचना नकाशे चतुःसीमा प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे त्यावर हरकती घेणे भावी उमेदवारांची पाणी पट्टी […]

(अविनाश देशमुख शेवगांव) ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेवगांव नगरपरिषद चा कारभार म्हणजे मुख्याधिकारी वैयक्तिक कामानिमित्त रजेवर (काही लोक म्हणतात बदली झाली) होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग रचना नकाशे चतुःसीमा प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे त्यावर हरकती घेणे भावी उमेदवारांची पाणी पट्टी घरपट्टी वसुली करणे काही प्रभागातील मंजुर कामे तातडीने मंजुर करून घ्यायची आहेत या कामात मुख्यअधिकारी सतत रजेवर असल्याने वसूलिकर प्राप्ती यावर परीनाम झाला आहे हे म्हणजे असं झालं लढाईचा टाईम आन कुत्र्याला संडास लागली सध्याचे नियुक्त नगरसेवक आपापल्या ण मिळणाऱ्या उमेदवाऱ्या आणि प्रचार यामध्ये बिझी असल्याने त्याना पण सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या नगरपरिषद च्या कामातील अडचनी कोण लक्ष देणार शेवगांव नगरपरिषद म्हणजे वाऱ्यावरची वरात झाली आहे या संधर्भात काही नगरसेवकांनी जिल्हा अधिकारी अहमदनगर यांचे कडे तक्रार केली त्यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित जागेवर पाथर्डी नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री. धनंजय कोळेकर साहेब यांच्याकडे दिल्याचे समजते परंतु त्यांनी तो अदयाप स्वीकारला नसल्याचे कळते ऎन निवडणुकीच्या धामधुमीत मुख्याधिकारीच नसल्याने शेवगांव नगरपरिषदेची अवस्था केविलवाणी झाली आहे पण सर्वसामान्य जनतेचा चांगलाच खोळंबा झाला आहे आणि परिषदेचे ईतर अधिकारी आणि कर्मचारी आय हरवलेल्या वासरावानी झाले आहेत आधीच त्यांना कामच उल्हास त्यात साहेब गायब शेवगाववात खमंग चर्चा साहेब दीर्घ रजेवर गेले??? की वरिष्ठानी घनकचरा घोटाळ्यात सक्तीच्या रजेवर पाठवले??? की साहेबांची अचानक बदली झाली असं म्हणत्यात शेवगांवकर साहेब भोळा पण माल लय केला गोळा

    **सचिन सावंत

पोलिस योद्धा न्युज नेटवर्क**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *