विमुक्त ,भटक्या समाजाला केंद्र सरकारद्वारे अनु.जाती,जमाती प्रवर्गात सामील करावे…!अंगलवार.
Summary
चंद्रपूर, दिनांक.14.सप्टेंबर20 श्री. मान. विशंभर प्रसाद निषाद संसद सदस्य राज्य सभा यांचे नेतृत्वात उत्तेरप्रदेश सह संपूर्ण देशात निवास करणाऱ्या मूलनिवासी 27जाती व उपजाती सह समस्त विमुक्त, भटक्या समाजाला अनु.जाती,जमातीचे सामाजिक व राजकीय आरक्षण आरक्षण लागू झाले पाहिजे याकरिता उत्तर प्रदेश […]
चंद्रपूर, दिनांक.14.सप्टेंबर20
श्री. मान. विशंभर प्रसाद निषाद संसद सदस्य राज्य सभा यांचे नेतृत्वात उत्तेरप्रदेश सह संपूर्ण देशात निवास करणाऱ्या मूलनिवासी 27जाती व उपजाती सह समस्त विमुक्त, भटक्या समाजाला अनु.जाती,जमातीचे सामाजिक व राजकीय आरक्षण आरक्षण लागू झाले पाहिजे याकरिता उत्तर प्रदेश सह संपूर्ण देशात ढीवर,भोई , केवट ,बेलदार v प्रजापती कहार, निषाद सहअन्य 27 जातीयउपजातीना अनु.जमाती प्रवर्गात सामील करणे संदर्भात राष्ट्रीय स्तरावर महामहीम राष्ट्रपतींना निवेदन सादर करणे अभियानाला अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली, महाराष्ट्र शाखा द्वारे जाहीर समर्थन व पाठिंबा दर्शवून दादासाहेब ईदाते आयोगाचे शिफारशी सह सर्व धीवर ,भोई, केवट समाजाचे उपजातीना अनुसूचित जमातीचे सामाजिक व राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या करिता या राष्ट्रिय स्तरावरील अभियानाला महाराष्ट्रातून पाठिंबा व जाहीर समर्थन दर्शवण्यात आले. या प्रसंगी आनंदराव अंगलवार , महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेल फेअर संघ दिल्ली यांचे नेतृत्वात व जिल्हा केवट समाज चंद्रपूर चे पदाधिकारी सह जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार नवी दिल्ली यांना शिष्ठ मंडळ द्वारे उक्त विषयाचे एक निवेदन सोपविण्यात आले, याप्रसंगी शिष्ट मंडळ त फुलचंद केवट कार्याध्यक्ष ,रमेश निषाद, सचिव,सुरेश केवट, महेश निषाद, संतोष निषाद, विजय केवट, आकाश ,अशोक जाधव, कैलास कार्लेकर उपस्थीत होते.