विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर.
Summary
✍️माननीय विभागीय आयुक्त नागपूर,यांचा कार्यालयात आरोपी प्रदीप खांडरे,व इतर प्रशांत धात्रक,जयश्री सतिश घ ईत,यांचे नियमबाह्य व बेकायदेशीर फेरफार 11705,16057,10676, रद्द करन्यासाठी तक्रार दाखल केली. ✍️दिनांक 22/10/2020 रोजी मुख्य आरोपी प्रदीप खांडरे व ईतर 6 जनावर सरकारी जमीन बोगस 7/12 चंद्रपूर […]
✍️माननीय विभागीय आयुक्त नागपूर,यांचा कार्यालयात आरोपी प्रदीप खांडरे,व इतर प्रशांत धात्रक,जयश्री सतिश घ ईत,यांचे नियमबाह्य व बेकायदेशीर फेरफार 11705,16057,10676, रद्द करन्यासाठी तक्रार दाखल केली.
✍️दिनांक 22/10/2020 रोजी मुख्य आरोपी प्रदीप खांडरे व ईतर 6 जनावर सरकारी जमीन बोगस 7/12 चंद्रपूर शहरातील,तयार करून विकले याची माहिती मिळूनही,स्थानिक महसूल प्रशासन कुंभकर्णाचा झोपेतच आहेत.
✍️यांना जाग कधी येनार.??????????????रक्षकच भक्षक बनले आहेत.
✍️यांचे कायद्याचे ज्ञान सुमार आहे,निर्णय घेन्याची क्षमता नाही,त्यामुळे जनहिताच्या दुष्टिने ते त्या महत्त्वाचा पदावर ठेवन्यास पात्र आहेत काय.????????
✍️जी सरकारी जमीन 10.48 हे आर,अर्थात 26 एकर मध्ये बेकायदेशीर प्लाट पाडून विकल्या,व त्यावर बिल्डिंग बनले आहेत,त्यांचावर सुद्धा कारवाई करून,एक तर बिल्डिंग पाडाव्यात,किंवा त्यांचावर रेडीरेकनर नुसार करोडो रुपये वसूल करावे.
✍️तसेच ठानेदार साहेब,रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर,यांनी कलम 420,465,468,470,471,34, नुसार फौजदारी गुन्हे दाखल असलेले आरोपी प्रदिप खांडरे व ईतर 6 आरोपीनां दिनांक 6/11/2020 ला जामीन मिळू नये यासाठी,ठोस पुराव्यासह सरकारी वकील साहेब चंद्रपूर यांनी कडाडून विरोध न्यायालयात करायला सांगावे.
✍️हा खूप मोठा 1000 एक हजार करोड पेक्षा जास्त महाघोटाळा,पुराव्यासह उघडकीस विनोद खोब्रागडे तलाठी यांनीच आनला आहे.नो चालेन्ज.
✍️ हा खूप मोठा scandle ,scam,असुन अजून अनेक आरोपी,व सरकारी अधिकारी मोकाट फिरत आहेत,म्हणून आरोपी प्रदीप खांडरे व इतर 6 आरोपीनां दिनांक 6/11/2020 रोजी जामीन देऊ नका,कडाडून विरोध करावे.
✍️या संपूर्ण महाघोटाळ्याचा तपास सि.बी आय. किंवा ए.सी.बी.किंवा मुंबई पोलिसांनी करावा.फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी यांची मागणी.
✍️ज्याअर्थी आरोपी प्रदीप खांडरे व तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे व इतर महसूल अधिकारी यांनी कटकारस्थान, संगनमत करून,समान उद्देश साध्य करून,मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार करून, बोगस 7/12 चंद्रपूर शहरात तयार केले आहेत,
✍️त्यासाठी त्यांनी फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी यांचा खेड्यातील वरवट येथील शेतीचा संदर्भ देऊन तुकूम शहरातील चंद्रपूर ची सरकारी जमीनी,बोगस 7/12 बनवून एकाच दिवशी विक्री,त्याच दिवशी फेरफार घेऊन विल्हेवाट लावली आहे.
✍️त्याअर्थी यांनी पुन्हा चंद्रपूर शहरातील किती जमीनी अशाचप्रकारे विकल्या असेल,याचा शोध घेन्यासाठी,व सखोल चौकशी साठी,त्यांना पोलिस कस्टडी देऊन पी सी आर घेने आवश्यक आहे.त्यासाठी आरोपींना जामीन देऊ नका,अशी मागणी जिल्हा सत्र न्यायालयात करावी.
✍️एवढेच नाही तर,माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा अधिकाराचा गैरवापर, तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार चंद्रपूर,सद्या जातपडताळणी अध्यक्ष पुणे,यांनी बोगस आदेश पदाचा व अधीकाराचा गैरवापर करून केल्यामुळे,त्यानाही तात्काळ अटक करून,असेच किती आदेश केले असेल,त्यांचीही चौकशी करावी,त्यासाठी आरोपींना जामीन देऊ नका,कडाडून विरोध करावे.
✍️दिनांक 22/10/2020 ला फौजदारी गुन्हे आरोपी प्रदीप खांडरे व ईतरावर होऊन सुद्धा स्थानिक महसूल प्रशासन कुंभकर्णाचा झोपेतच आहे ही शोकांतिका.
राजकुमार खोब्रागडे / मुख्य संपादक तथा डायरेक्टर
8805525591 / 9022244767