BREAKING NEWS:
महाराष्ट्र

विकास फाऊंडेशन युवा आघाडी भंडारा जिल्हा अंतर्गत सचिनभाऊ चराडे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर समारोह

Summary

तहसील तुमसर वार्ता:- मा.सचिन भाऊ चराडे यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या दिनांक २१/१०/२०२० रोज बुधवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन मानेगाव ( बाजार) येथे करण्यात आले आहे, सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.माजी आमदार चरण भाऊ वाघमारे संस्थापक विकास फाऊंडेशन भंडारा जिल्हा हे […]

तहसील तुमसर वार्ता:- मा.सचिन भाऊ चराडे यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या दिनांक २१/१०/२०२० रोज बुधवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन मानेगाव ( बाजार) येथे करण्यात आले आहे, सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.माजी आमदार चरण भाऊ वाघमारे संस्थापक विकास फाऊंडेशन भंडारा जिल्हा हे राहणार आहेत.

शुभांगी बोरघरे
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *