BREAKING NEWS:
महाराष्ट्र

वाघाने केली म्हशीची शिकार

Summary

सावनेर: दिनांक १९/१२/२०२० ला सावनेर शहराला लागून असलेल्या कोदेगाव, आजनी शिवारात पट्टेदार वाघाने एका म्हशीची शिकार केली. वन विभागाच्या पथकाने ट्रॅप कॅमेरा लावून संबंधित छायाचित्रे टिपली आहेत. शिवारात वाघ आल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात कामावर जायला घाबरत आहेत. सगळीकडे वाघाची […]

सावनेर: दिनांक १९/१२/२०२० ला सावनेर शहराला लागून असलेल्या कोदेगाव, आजनी शिवारात पट्टेदार वाघाने एका म्हशीची शिकार केली.
वन विभागाच्या पथकाने ट्रॅप कॅमेरा लावून संबंधित छायाचित्रे टिपली आहेत.
शिवारात वाघ आल्याने शेतकरी व शेतमजूर शेतात कामावर जायला घाबरत आहेत. सगळीकडे वाघाची दहशत पसरली आहे. वाघाला लवकरात लवकर पकडण्यासाठी नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *