राज्यात आजपर्यंत एकूण १५,६२,३४२ काेरोनाबाधित रुग्ण बरे
मुंबई, दि. ६ : आज ११,०६० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,६२,३४२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.३५ % एवढे झाले आहे.
आज राज्यात ५,०२७ नवीन रुग्णांचे निदान.
राज्यात आज १६१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,१८,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१०,३१४ (१८.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १०,५९,४९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८,८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १,०२,०९९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491