BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज अखिल भारतीय मराठी साहित्य फळसंमेलनाच्या निधी उभारणीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन नाशिक येथे पार पडली.*

Summary

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिक्कुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, साहित्य संमेलनाचे समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार

महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिक्कुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गीते, साहित्य संमेलनाचे समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लीना बनसोड, नोडल अधिकारी नितीन मुंडावरे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. आवेश पलोड,लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, मुकुंद कुलकर्णी, शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, विश्वास ठाकूर, दिलीप खैरे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *