महाराष्ट्र

राजापुर गावात खुन

Summary

ग्राम राजापुर वार्ता:- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसिल मधील गोबरवाही पोलीस स्टेशन अंर्तगत राजापुर गावामधील एका ५२वर्षाच्या ईसमाने घराजवळील असलेल्या एका व्यक्ती ची हत्या केली. प्राप्त माहिती नुसार घरातील वाडीमधील जागेच्या वादामुळे सुधीर महागु वरकडे रा.राजापुर याने जोशीराम दाउजी भलावी वय६०वर्षे […]

ग्राम राजापुर वार्ता:- भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसिल मधील गोबरवाही पोलीस स्टेशन अंर्तगत राजापुर गावामधील एका ५२वर्षाच्या ईसमाने घराजवळील असलेल्या एका व्यक्ती ची हत्या केली.
प्राप्त माहिती नुसार घरातील वाडीमधील जागेच्या वादामुळे सुधीर महागु वरकडे रा.राजापुर याने जोशीराम दाउजी भलावी वय६०वर्षे यांचा लोखंडी कुराडीने डोक्याच्या मागुन प्रानघातक हमला करून
गंभीर जखमी करुन जीवानिशी ठार केले.
आरोपी सुधीर वरकडे याला कलम१८०/२०२० कलम ३०२ भादवि.अर्तगत अटक करण्यात आली.तपास अधीकारी स.पो.नि.दिपक पाटील, बिट जमादार चव्हाण करीत आहेत.
उपविभागीय पोलीस अधीकारी बिसेन सा.व पोलीस अधीक्षक भंडारा वसंत जाधव सा.यांचे घटनेकडे लक्ष केन्द्रीत आहे.

राजेश उके
न्युज रिपोर्टर
तहसिल-तुमसर
तथा मध्यप्रदेश राज्य
९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *