यावर्षी नोव्हेंबर महिन्यात १५ दिवस राहतील बँका बंद- पाहा कश्या राहतील सुट्टया.
नोव्हेंबर महिन्यात पाच वेळा रविवार येतो. त्यामुळे ५ सुट्टया निश्र्चित राहणार आहेत. या दरम्यान महिन्यात स्थानिक सुट्ट्यांचा विचार करता १५ दिवस तर बँका बंद राहणार आहेत. स्थानिक सुट्ट्यां ह्या काही ठराविक भागातच राहतात.त्यामुळे केवळ regular सुट्टया कश्या पद्धतीने राहतील याची माहिती पुढीलप्रमाणे.
पाहा कश्या असतील बँकेच्या सुट्टया.
१) १ नोव्हेबर – रविवारची साप्ताहिक सुट्टी
२) ८ नोव्हेंबर – रविवारची साप्ताहिक सुट्टी
३) १४ नोव्हेंबर – लक्ष्मी पूजन सुट्टी
४) १५ नोव्हेंबर – रविवारची साप्ताहिक सुट्टी
५) १६ नोव्हेंबर – दीपावली पाडवा सुट्टी
६) २२ नोव्हेंबर – रविवारची साप्ताहिक सुट्टी
७) २८ नोव्हेंबर – चोथा शनिवार सुट्टी
८) ३० नोव्हेंबर – गुरुनानक जयंती
या दरम्यान सणासुदीच्या काळात सुट्या ची माहिती अगोदर मिळाल्याने बँकेच्या कामाचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल.
स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर