महाराष्ट्र MSEB चे लाईट बील भरण्यास सर्व ग्राहकांचा बहिष्कार
तुमसर वार्ता: महाष्ट्रात युनिट रेट ०-१०० रू २.९८ , १०१-३०० रू ६.७३ , ३०१-५०० रू ९.६९ तेच दिल्लीमध्ये ०-२०० रू २ , २०० चा वर २.९७५/३ वरून ४०० युनिट पर्यंत जे काही बील येते.त्यात ५०% माफ .
म्हणजेच.महाराष्ट्रात ४०० युनिट साठी २९०० आणि दिल्लीला ११०० भरावे लागतात.
या महिन्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या देयकाचे बारकाईने वाचन केल्यास .सदर बिलात या महिन्यापासून नवीन एका आकाराची भर टाकली आहे.त्यात नवीन आकाराचे नाव आहे . वहन आकार @१.१८रू/u
महणजेच मागील बिलाच्या एकूण ३५ते ४० नी वीजबिलात वाढ झालेली आहे .वीज कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य वीज ग्राहकांना नवीन वर्ष ची भेट दिली आहे.
स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर
swarthikar74@gmail.com