BREAKING NEWS:
महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक 2020

Summary

नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अड अभिजित गोविंदराव वंजारी गुरूवार दि.12/11/20 रोजी उमेदवारी फॉर्म भरणार. महा विकास आघाडीचे व मित्र पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक, संस्थाचालक, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन ! पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस, […]

नागपूर विधानपरिषद पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अड अभिजित गोविंदराव वंजारी गुरूवार दि.12/11/20 रोजी उमेदवारी फॉर्म भरणार.
महा विकास आघाडीचे व मित्र पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक, संस्थाचालक, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन !
पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी कॅांग्रेस , शिवसेना , पिरिपा ( कवाड़े गट) , आरपींआय( गवई गट₹आणि मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड.श्री अभिजित गोविंदराव वंजारी दिनांक 12 /11/20 गुरुवार ला उमेदवारी फॉर्म भरणार आहे, फॉर्म भरते वेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रांताध्यक्ष मान. श्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष मान.श्री नाना भाऊ पटोले, पालकमंत्री मा ना डॉ श्री नितिनजीं राऊत , मा ना श्री सुनीलबाबू केदार , मा ना श्री अनिलबाबू देशमुख साहेब , मा ना श्री विजयभाऊ वदेट्टीवार ,मा ना श्री विश्वजीत कदम , ख़ासदार श्री बाळुभाऊ धानोरकर। , ख़ासदार श्री क्रुपालभाऊ तूमाने , शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, नागपुर शहर (आमदार) श्री विकासभाऊ ठाकरे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री राजेंद्र भाऊ मुळक तसेच कॅांग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे मंत्री,आमदार व पदाधिकारी व सर्व शिक्षक , संस्थाचालक व कर्मचारी संघटने चें पदाधिकारी हे फॉर्म भरते वेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे! आपणांस नम्र विंनती करण्यात येत आहे की आपण मोठया संख्येने वेळेवर उपस्थित राहावे ! *स्थळ:- GPO चौक सिविल लाईन्स नागपुर, गुरुवार दि 12-11-20 सकाळी 9 .00 वा *धन्यवाद*
विनीत
नागपुर , वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्हा कॉग्रेस कमेटी , महिला कॉंग्रेस , सेवादल , युवक कॉंग्रेस, NSUI , इंटक व सर्व फ़्रंटल ऑर्गनायज़ेशन , सर्व शिक्षक , संस्थाचालक व कर्मचारी संघटने चें पदाधिकारी व कार्यकर्तागण

गडचिरोली
जिल्हा प्रतिनिधी
प्रा शेषराव येलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *