भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे अभिवादन
Summary
मुंबई, ६ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, […]
मुंबई, ६ : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड,यांच्यासह मंत्री मंडळातील अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.