*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क तर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना योध्दा सन्मान प्रमाणपत्र देऊन सत्कार*
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष रिपोर्ट:-कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउन काळात संपूर्ण बंदी होती,नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये तिथल्या आरोग्य अधिकारी डॉ वनश्री गिरेपुंजे मॅंडम व त्यांचे सहयोगी कर्मचारी यांनी आपल्या जिवाची पर्वा न करिता जनतेला व शासनाला खुप मोलाची कामगिरी दाखविली.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*. हि बाब लक्षात येताच नेटवर्क चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक राजकुमार जी खोब्रागडे यांनी विशेष संवाददाता राजेश उके यांना आदेश करुन *कोरोना योध्दा *सन्मान प्रमाणपत्र देण्यास सांगितले.
प्रमाणपत्र घेतांना डॉ.वनश्री गिरेपुंजे, डॉ.शोभना करंजेकर,कुलदिप मस्के पी.ओ.,शितल पाटील एल.एच.व्ही,वसंता सुर्यवंशी एच.ए., भारत वाघमारे एच,ए.,अंजीश नेवारे ए.एन,एम.गौरवशाली बनसोड स्टाप नर्स,शिल्फा पटले ए.एल.एम.,प्रिया बंसोड एन.सी.डी.,प्रिति शहारे भि.एफ., नितीन कावडे वाहन चालक, स्वप्निल सावंत सहकारी, उत्तम राऊत सफाई कर्मचारी,निंकुज रगडे सहकारी. आदी कर्मचारी उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९