पोलिस प्रशासन गेलय झोपी ! शेलेवाडी गावात !
मंगळवेढा : शेलेवाडी गावात वाढत्या दारु व शिंदी विक्री मुळे होतंय अनेक कुटुंबांच वाटुळ
मंगळवेढा तालुक्यात राजकारण व भांडणतंट्या साठी प्रसिद्ध असलेलं शेलेवाडी गावा होतंय मद्य विक्री व गोवा गुटख्यासाठी प्रसिद्ध .
पोलिस प्रशासनाच दुर्लक्ष तक्रारी करूनही होतंय दुर्लक्ष पोलिस प्रशासनाने या कडे गांभीर्याने पाहावे हि भुमिका नागरिकांचीही आहे
शिंदी विक्री खुले आम चालू आहे लवकरात लवकर कार्यवाही करावी हीच मागणी आहे तसेच मी पत्रकार सचिन सावंत स्व:ता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून सांगितले आहे
व त्यांनी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क