***परराज्यातील धान आठळुण आल्यास थेट कार्यवाही करा***:-उपमुख्यमंत्री अजीत पवार
Summary
स्पेशल न्यूज वार्ता:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले कि परराज्यातील धान गैरमार्गाने महाराष्ट्रात येत असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावर विकल्याचे आढळुन आल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले ते व्हिडीओ काॅन्फेरसिंग द्वारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांना […]
स्पेशल न्यूज वार्ता:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले कि परराज्यातील धान गैरमार्गाने महाराष्ट्रात येत असलेल्या शासकीय धान खरेदी केंद्रावर विकल्याचे आढळुन आल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले ते व्हिडीओ काॅन्फेरसिंग द्वारे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांना आढावा बैठक घेतांना बोलत होते.
व्हिडिओ काॅन्फेरेसिंग संवाद साधतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की राज्य शासनाने जाहीर केलेला बोनस तसेच दर मिळवण्यासाठी ईतर राज्यातुन धान मोठ्याप्रमाणात खरेदी होत असल्याच्या तक्ररी शासनाकडे येत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील वाढीव दर व बोनस चा फायदा स्थानिक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असे उपमुख्यमंत्री अजीत दादा पवार बोलले.
गैरमार्गाने येणाऱ्या धानावर तातडीने निर्बंध घालण्यासाठी प्रक्रिया राबवावी अशा सुचना उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिल्या.