नागपुर पदवीधर मतदारसंघात कांग्रेस चा विजय..
नागपुर: दि.४ – पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पार्टिचे उमेदवार संदीप जोशी यांना मात देत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी हे विजयी झाले आहे..
यात भाजपा चे संदीप जोशी यांना ४२९९१ मते मिळाली तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी ६१७०२ मते मिळवून विजय प्राप्त केली,
तर यंदा भारतीय जनता पार्टीचा गड असणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ संदीप जोशी यांना कायम ठेवण्यात अपयश आले आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी गड़ावर कब्जा केला.
भाजपाचे संदीप जोशी यांना १८७१० मतांनी पराभव मिळाला आहे.
प्रसाद काठीकर
प्रतिनिधि,नागपुर
9860458389