…… नाकाडोंगरी मधिल भुमीअभीलेख कार्यालय बेपत्ता…….
ग्राम नाकाडोंगरी वार्ता:- …….. कोवीड – 19 च्या काळात मार्च 2020 पासुन कोरोना हा संसर्गजन्य रोग सुरू आहे.
……….राज्य सरकार व केन्द्र सरकारचे प्रतिस्थान बंद आहेत.
……… त्यामध्ये भुमीअभीलेख कार्यालय नाकाडोगरी चा सुध्दा समावेश आहे.
………. कोरोना ची पाश्र्वभूमीवर
पुष्कळसि जनता जमीनीची, प्लाटची खरेदी – विक्री करतो.
व भुमीअभीलेख कार्यालयात जमीनीची मोजणी करतो.
………. कोरोना मध्ये पुष्कळसि लोक लग्न सुध्दा करीत आहेत
त्यामुळे जमीनीची खरेदी विक्री व जमीन मोजमाप सुध्दा होत असते
………. अशा ह्या काळात नाकाडोगरी गावातील भुमीअभीलेख कार्यालय बंद असने चिंतेचा विषय आहे. तुमसर कार्यालय नाकाडोगरी पासुन 27 कि. मी. अंतरावर आहे. व नाकाडोगरी परिसरातील नागरिकांना त्रास होतो व रुपये हि खर्चा होतोय.
………. नाकाडोंगरी भुमीअभीलेख कार्यालय अंतर्गत नव गावांचा समावेश आहे, जसे
नाकाडोगरी, लोभी, पाथरी, डोंगरी बुजुर्ग, गोबरवाही, सितासावंगी, आष्टी, गर्रा बघेडा, चिखला आदी गावांचा समावेश आहे.
…….. काही दिवसांपूर्वी के. डी. आकरे यांना अतिरिक्त कार्यभार
दिला होता पण तेही कोरोना मुळे येत
नाहीत.
……… त्यामुळे जनतेने मांग केली कि भुमीअभीलेख कार्यालय नाकाडोंगरी लवकरात लवकर सुरू करावे
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259