नवनियुक्त एपीआय पाटिल यांचा सत्कार
Summary
तुमसर तहसिल मधील गोबरवाही पुलीस स्टेशन मध्ये आदिवासी संघटना तर्फे पुष्फ गुच्छ देऊननवनियुक्तमा.स.पो.नि.पाटील साहेब यांचा सत्कार करन्यात आला. त्यावेळी आदीवाशी नेते मा.अनील टेकाम, लक्ष्मीकांत सलामे,रामकिसन मसराम, दुर्गा परतेती, पंकज पंधरे (उपसरपंच गोबरवाही)प्रेम वरकडे, रवी कोकोडे, मेघराज भलावी, संतोष वाठीवे व […]
तुमसर तहसिल मधील गोबरवाही पुलीस स्टेशन मध्ये आदिवासी संघटना तर्फे पुष्फ गुच्छ देऊननवनियुक्तमा.स.पो.नि.पाटील साहेब यांचा सत्कार करन्यात आला.
त्यावेळी आदीवाशी नेते मा.अनील टेकाम, लक्ष्मीकांत सलामे,रामकिसन मसराम, दुर्गा परतेती, पंकज पंधरे (उपसरपंच गोबरवाही)प्रेम वरकडे, रवी कोकोडे, मेघराज भलावी, संतोष वाठीवे व ईतर आदिवासी बांधव उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तुमसर तथा मध्यप्रदेश राज्य ९७६५९२८२५९