धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुर येथील अरुण वनकर यांचा सन्देश
जिल्हा नागपुर वार्ता:- तथागत गौतम बुध्द यांचा वैयक्तिक दुःख निरकरणाचा मार्ग आणि कार्ल मार्क्स यांचा सामूहिक दुःख निरकर्णचा मार्ग यांच्या ऐकिकरणाच्या लढ्यातूनाच या देशात समता प्रस्थापित केल्या जाऊ शकेल.- अरुण व नक र. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पुढे म्हणाले की, देशाच्या केंद्रीय सत्तेवर असलेल्या आर एस. एस. प्रणित मोदी सरकार हिंदुत्व व मनुस्मतीप्रमाणे एक टक्के लोकांच्या हिटकरिता देशाची सर्व संपत्ती विकत आहे. खलाशी लाईन, मोहन नगर भा. क. प. शाखेतर्फे Kingsway hospital ज वळ भोजन दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक com. संजय राऊत यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन com. अनिल सहारे यांनी केले. याप्रसंगी com. युगल रायलू, प्रकाश गजभिये, चंद्रकांत वासनिक, पवन मेश्राम यांनी समायोचीत भाषणे केली. कार्यक्रमात पवन साहारे, आर्यन राऊत, श्रीराम, मनीष स्वामी,