दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर
मुम्बई वार्ता:- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर झालेल्या आहेत.
दहावीची (SSC) पुरवणी परीक्षा – 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर
बारावीची (HSC) पुरवणी परीक्षा – 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर
दरवर्षी या पुरवणी आणि श्रेणीसुधार परीक्षा ऑक्टोबर महिन्यात पार पडतात.
त्यामुळे या परीक्षांना ऑक्टोबरच्या परीक्षा म्हणूनही संबोधले जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या साथीमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053