BREAKING NEWS:
महाराष्ट्र

*दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती पत्रकारां चा सत्काराने साजरी* #) कन्हान शहर विकास मंच द्वारे सत्कार कार्यक्रमा चे आयोजन.

Summary

नागपूर कन्हान : – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती चे औचित्यसाधुन गांधी चौक कन्हान येथे कन्हान विकास मंच व्दारे कार्यक्रमासह पत्रकारांचा सत्कार करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली. बुधवार दिनांक ६ जानेवारी आचार्य […]

नागपूर कन्हान : – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती चे औचित्यसाधुन गांधी चौक कन्हान येथे कन्हान विकास मंच व्दारे कार्यक्रमासह पत्रकारांचा सत्कार करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.
बुधवार दिनांक ६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक कन्हान येथे ग्रामीण पत्रकार संघा चे जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हानचे अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्याध्यक्ष अजय त्रिवेदी, सचिव सुनि ल सरोदे, मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे, सचिव सतीश घारड, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे याच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आ ली. याप्रसंगी मोतीराम रहाटे, रमेश गोळघाटे, अजय त्रिवेदी, मार्गदर्शक चंद्रकुमार चौकस, कन्हान वार्ता चे मुख्य संपादक मोहम्मद अली आझाद, पौर्णिमा दुबे आदीनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जिवनावर मार्गदर्शन केले. तदंनतर ग्रामिण पत्रकार संघाचे मोती राम रहाटे, रमेश गोळघाटे, अजय त्रिवेदी, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, रोहीत मानवटकर, ऋृषभ बावनकर, मराठी पत्रकार संघाचे सुर्यभान फरकाडे, सतिश घारड, चंद्रकुमार चौकसे, धनंजय कापसीकर, विवेक पाटील, अनिल जाधव, जयंत कुंभलकर, प्रकाश तिवारी, भारत पगारे आदीना मंच पदाधिका-यांच्या हस्ते पुष्प गुच्छ, डॉयरी, पेन देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वाना अल्पोहार वितरीत करुन पत्रकार दिन थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंच सदस्य अखिलेश मेश्राम यांनी तर आभार मंच महिला सदस्य सुषमा मस्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, महा सचिव संजय रंगारी, हरीओम प्रकाश नारायण, प्रविण माने, सतीश ऊके, मनिष शंभरकर, मुकेश गंगराज, अली भाई, सुषमा मस्के, वैशाली खंडार, शाहरुख खान, सोनु खोब्रागडे, जाॅकी मानकर, प्रकाश कुर्वे सह मंच पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *