तांदुळवाडी येथील सरपंच उपसरपंच उज्ज्वला आनंद भिसे सरपंच उपसरपंच शरयूईश्वरदास भिसे
Summary
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्यावर बदनामीकारक शिवीगाळ करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात विनापरवंगी रास्ता रोको करणे,समाजात तेड निर्माण करणे,दंगल भडकवण्याचा प्रयन्त करणे यासाठी यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी रिपोर्टर शेख चांद मराठवाडा