डॉ. पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर शहराध्यक्ष म्हणून अरविंद कुरळकर यांची निवड
Summary
जिल्हा नागपूर वार्ता:- आज दिनांक 19 ऑक्टोबर2020 ला डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे शहराध्यक्ष बाबा नागपुरे यांनी स्वच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागी नवीन नियुक्ती नागपूर शहराध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित शहराध्यक्ष म्हणून अरविंद रामदासजी कुरळकर यांची नागपूर शहराध्यक्ष म्हणून […]
जिल्हा नागपूर वार्ता:- आज दिनांक 19 ऑक्टोबर2020 ला डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे शहराध्यक्ष बाबा नागपुरे यांनी स्वच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागी नवीन नियुक्ती नागपूर शहराध्यक्ष म्हणून नवनिर्वाचित शहराध्यक्ष म्हणून अरविंद रामदासजी कुरळकर यांची नागपूर शहराध्यक्ष म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी निवड केली ,या निवडीमध्ये मा ,प्रभाकर पावडे,शांताराम जळते,विठ्ठल ठाकरे,समीर शेख ,पक्षभान ढोक,गजानन कोंगरे,विनोद चिकटे ,सुजित इंगोले,तुषार चापले,मारोती देशमुख हर्षा वाघमारे, चेतना कांबळे, प्रवीण मेश्राम, आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यांच्या निवडीबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांनी आशा वक्त केली की संघटना वाढीसाठी हे कार्य करतील,
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षकांमध्ये आनंद वक्त केला,अरविंद कुरळकर यांनी आपल्या निवडीबद्दल श्रय संजय निंबाळकर, शांताराम जळते, विठ्ठल ठाकरे यांचे आभार वक्त केले
✍🏼दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी