डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद तर्फे नवनिर्वाचित पदवीधर आमदार मा,अभिजित वंजारी यांचा सत्कार व अभिनंदन
मा,अभिजित वंजारी यांचा सत्कार डॉ पं दे राष्ट्रिय शिक्षक परिषद च्या वतीने आज दि 6/12/2020 ला त्यांचे निवास स्थानी करण्यात आला, डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद चे शांताराम जळते,संजय निंबाळकर, कीर्ती कालमेघ ,हर्षा वाघमारे, सचिन डणले, तुषार चापले, विनोद चिकटे, नंदलाल यादव, संजीव शिंदे,प्रिया इंगळे, मेघराज गवखरे, विवेक फुलेकर, गुणवत्ता देव्हाडे, समीर शेख, सुवर्णा आंबटकर ,अमर वानखेडे, गजानन मरसकोल्हे,अतुल बालपांडे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी