डॉ देवेंद्र आहेर सर यांचि भाजपा भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदि नियुक्ती
चंद्रपूर जिल्हा युवा वासुदेव समाज सेवा संघाचे युवा नेते डॉ देवेंद्र आहेर सर यांचि आज भाजपा भटके विमुक्त आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदि निवड भाजपा भटके विमुक्त प्रदेशाध्यक्ष आ नरेंद्र पवार साहेब माजि अर्थमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार साहेब व ईतर भाजपा नेत्यांच्या उपस्थिती निवड करण्यात आले वासुदेव समाजासाठी हि फार फार अभिमानास्पद गोष्ट आहे जिल्ह्यातील संपूर्ण भटक्या विमुक्तांच नेत्रत्व करण्याचि संधी वासुदेव समाज सेवा संघाच्या . वासुदेव समाजाला मिळवून दिल्या बद्दल
.माजि अर्थमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार साहेबांचे तसेच भाजपा भटके विमुक्त प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार साहेबांचे युवा वासुदेव समाज सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री संतोष हादवे तसेच वासुदेव समाजाने हार्दिक आभार व्यक्त केले आहे तसेच डॉ. देवेंद्र अहिरे यांचे अभीनंदन केले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर